Learn Skills
with unlimited courses
Expert Teachers
Best & highly qualified
Certificates
value all over the world
Trusted by 8800 customers
About Us
देवकर अ कॅडेमी
- पालकांनो आता आपल्या मुलांच्या अभ्यासाच्या काळजीतून मुक्त व्हा. मुले अभ्यास करत नाही, चांगला क्लास, चांगली शाळा, कॉलेज, मेहनती व हुशार विद्यार्थी मग चुकते कुठे ? त्यासाठी मार्गदर्शन देणार आहे देवकर अकॅडेमी
- अध्ययन कौशल्य समजून घेणे आत्मजागरण, सकारात्मक दृष्टीकोन देणे, व्यक्तीमत्व विकास व आत्मविश्वास, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढवीणे, जाणीव निर्माण करणे, अभ्यासाचे नियोजन व वेळापत्रक, वेळेचे महत्व व नियोजन, तणाव व चिंता कमी करणे, शारिरीक व मानसिक आरोग्य.
- अभ्यासाविषयक पध्दतीचे मार्गदर्शन, अभ्यास चांगला समजावा, चांगला लक्षात रहावा, दडपण न येता तो आठवावा, हातातून कागदावर उतरावा, यासाठी अभ्यासाचा कंटाळा, लक्षात न रहाणे, जास्त वेळ अभ्यासास बसू न शकणे, पेपर लिहितांना न आठवणे, परिक्षेची चिंता भिती वाटणे, नकारात्मक विचार करणे, पालकानी सातत्याने सांगुनही न ऐकणे.
- पालकांनी विद्यार्थ्यांना करावयाची मदत.
Book Our Counselling Session
Show Sidebar
All Levels
Expert
Beginner
Intermediate
Transform your child future with us
Register your self for customised hour session for Class, Collage, School Can Arrange Lecture at your location
Fill Your Registration
Transform Access To Education
Get your Child upgrade with our skill set
Facts
Our Mission is to Polish your skill
20
+
Year of Experience
1000
+
Individual Sessions
100
+
Group Sessions
Our testimonials
विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
सरांच्या मार्गदर्शनामुळे अभ्यासात खूप प्रगती झाली आणि मला माझ्या आवडत्या विषयात प्रगती करता आली सरांचे खूप आभार.
केतन अबक,
M.E. Civil Design
सरांनी मला अभ्यासाचे तंत्र व मंत्र व्यवस्तीत समजून सांगितले त्या मुले मी सर्विस करता करता उच्य शिक्षण घेतले त्यामुळे मोठ्या कंपनीत उच्य पदावर काम करत आहे.
चेतन अबक,
M.E. Mechanical Engg. MBA
सरांनी अभ्यासाचे टेकनिक शिकवले त्याच बरोबर करिअर गायडन्स केले त्यामुळे मी IIT मध्ये शिकून उत्कृष्ट यश मिळवले.
मनीष वाघमारे ,
IIT Roorkee Civil Engg.
सातवी इयत्तेपासून सरांनी माझ्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी study techniques, वेळ व अभ्यासाचे नियोजन शिकवले त्यामुळे एका मोठ्या IT कंपनीत काम करीत आहे .
प्रसाद गव्हाणे,
IIT Dhanbad mineral Engg.